Maharashtra Assembly | अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं भूषवणाऱ्या फडणवीसांना अजितदादांचा टोला | Sakal

2022-07-04 206

विधिमंडळात जे आमदार निवडून आले त्यात सर्वात नशीबवान म्हणजे देवेंद्र फडणवीस अडीच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते झाले सगळी महत्वाची पदं तुम्ही अडीच वर्षात अनुभवली
#eknathsinde #ajitpawar #rahulnarvekar #cmeknathshinde #devendrafadnavis #shivsena #bjp #maharashtraassemblylive #maharashtra #abtakchpan #amdar #sakalmediagroup
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires